
सामना ऑनलाईन । ठाणे
नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की त्या आगीतील धुराचे लोट दूरदूर पर्यंत दिसत होते.
Maharashtra: A fire breaks out in a building in sector-19 of Airoli sector of Navi Mumbai. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/4G5Wzp4X93
— ANI (@ANI) April 30, 2019
मिळालेल्या माहितीनुसार ऐरोलीच्या सेक्टर क्रमांक 19 मधील इमारतीत ही आग लागली आहे. आग लागल्यानंतर उपस्थित नागरिकांना बाहेर काढण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आज विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


























































