Photo – हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘हास्य गॅलरी प्रदर्शन’

शि. द. फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त व्यंगचित्रकार कॉम्बाइन तर्फे अयोजित हस्य गॅलरी दर्शनाचे उदघाटन प्रसन्नी भगवान रामपुरे, राजकुमार चोरडिया, कृष्णकुमार गोयल, चारुहास पंडित, संजय मिस्त्री, वीरेंद्र यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व फोटो –  चंद्रकांत पालकर