आयसीएसई’चा आज ऑनलाईन निकाल

आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल आज १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता आँनलाईन जाहीर होणार आहे. मुख्याध्यापकांचा आयडी व पासवर्ड वापरून शाळा करिअर पोर्टलवर निकाल पाहू शकतात. तसेच विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या हेल्पलाईन वर जाऊन निकाल पाहू शकतात. विद्याथ्र्यांना एसएमएस द्वारे देखील निकाल समजू शकणार आहे
निकाल पाहण्यासाठी वेबसाइट
www.cisce.org
www.result.cisce.org
एसएमएस द्वारे निकाल पाहण्यासाठी
ICSE – unique ID
ISE – unique ID
टाईप करून 09248082883 कर पाठकता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या