
सामना ऑनलाईन । दुबई
आशिया कप स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकात 8 बाद धावा 252 करत अफगाणिस्ताने हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान ठेवले आहे. अफगाणिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद शहजादने शतकी खेळी करत 124 धावा केल्या, तर नबीने 64 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानला मोठी सलामी मिळाली, परंतु मधल्या फळीत धावा न बनल्याने सामना टाय झाला. या सामन्यात रोहित शर्माला आराम देण्यात आल्याने धोनी संघाचे नेतृत्व केले.
लाईव्ह अपडेट –
रोमहर्षक सामना झाला टाय
मनीष पांडे 8 धावांवर बाद
- हिंदुस्थानला चौथा धक्का
- हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
- धोनी 8 धावांवर बाद, जावेद अहमदीने घेतला बळी
- हिंदुस्थानला तिसरा धक्का
Super Four Match 5. 25.5: WICKET! MS Dhoni (8) is out, lbw Javed Ahmadi, 142/3 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 140 धावा
- लोकेश राहुल 60 धावांवर बाद, राशिद खानने घेतला बळी
- हिंदुस्थानला दुसरा धक्का
Super Four Match 5. 20.3: WICKET! L Rahul (60) is out, lbw Rashid Khan, 127/2 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 127धावा
- लोकेश राहुलचे अर्धशतक
Classy and stylish. @klrahul11 compiles a well-made half century in #TeamIndia‘s run-chase #INDvAFG #AsiaCup pic.twitter.com/55TlZwr98c
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- अर्धशतकानंतर रायडू 57 धावांवर बाद, नबीने घेतला बळी
- हिंदुस्थानचा पहिला धक्का
17.1: WICKET! A Rayudu (57) is out, c Najibullah Zadran b Mohammad Nabi, 110/1 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- अंबाती रायडूचे अर्धशतक
- हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
100-run stand between @RayuduAmbati and @klrahul11. Making it look like a breeze this pair #TeamIndia #INDvAFG #AsiaCup pic.twitter.com/n7xHX6gvVB
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 99 धावा
- दहा षटकानंतर बिनबाद 64 धावा
- हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
- हिंदुस्थानची दमदार सुरुवात
- पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 22 धावा
- पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानचा बिनबाद 10 धावा
- लोकेश राहुल आणि अंबाती रायडू मैदानात
- हिंदुस्थानचा डाव सुरू
- हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान
- 50 षटकात अफगाणिस्तानच्या 8 बाद धावा 252
Afghanistan vs India: Afghanistan scored 252 for 8 in 50 overs #AsiaCup pic.twitter.com/AESHeQYqAZ
— ANI (@ANI) September 25, 2018
- अफगाणिस्तानच्या 250 धावा पूर्ण
- मोहम्मद नबी 64 धावांवर बाद, खलील अहमदने घेतला बळी
- अफगाणिस्तानला आठवा धक्का
47.3: WICKET! M Nabi (64) is out, c Kuldeep Yadav b Khaleel Ahmed, 244/8 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 45 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 7 बाद 228 धावा
- जदरान 20 धावांवर बाद, जाडेजाने घेतला तिसरा बळी
- अफगाणिस्तानला सातवा धक्का
44.1: WICKET! N Zadran (20) is out, lbw Ravindra Jadeja, 226/7 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- अफगाणिस्तानच्या 200 धावा पूर्ण
- मोहम्मद नबीचे अर्धशतक
- 40 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 6 बाद 189 धावा
- शतकवीर मोहम्मद शहजाद 124 धावांवर बाद
- अफगाणिस्तानला सहावा धक्का
37.5: WICKET! M Shahzad (124) is out, c Dinesh Karthik b Kedar Jadhav, 180/6 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 35 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 5 बाद 163 धावा
- अफगाणिस्तानच्या 150 धावा पूर्ण
- 30 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 5 बाद 136 धावा
- गुसबदीन नईब 15 धावांवर बाद, चहरचा पहिला बळी
- अफगाणिस्तानला पाचवा धक्का
28.4: WICKET! G Naib (15) is out, c Kedar Jadhav b Deepak Chahar, 132/5 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- शहजादचे एक दिवसीय कारकीर्दीतील पाचवे शतक
- सलामीवीर मोहम्मद शहजादचे शतक
Afghanistan vs India: Opener Mohammad Shahzad smashes 100, Afghanistan are 131 for 4 in 28.1 overs #AsiaCup pic.twitter.com/Qd3QppyB0c
— ANI (@ANI) September 25, 2018
- 25 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 4 बाद 117 धावा
- मोहम्मद शहजाद शतकानजीक
- 20 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 4 बाद 103 धावा
- अफगाणिस्तानच्या 100 धावा पूर्ण
- अझगर अफगान शून्यावर बाद, कुलदीपने घेतला दुसरा बळी
- अफगाणिस्तानला चौथा धक्का
- हंशमतुल्लाह शाहिदी शून्यावर बाद, कुलदीपने घेतला बळी
- अफगाणिस्तानला तिसरा धक्का
15.2: WICKET! H Shahidi (0) is out, st MS Dhoni b Kuldeep Yadav, 82/3 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 15 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 2 बाद 81 धावा
- रहमात शाह 3 धावांवर बाद, जाडेजाने घेतला दुसरा बळी
- अफगाणिस्तानला दुसरा धक्का
Super Four Match 5. 14.4: WICKET! R Shah (3) is out, b Ravindra Jadeja, 81/2 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- जावेद अहमद 5 धावांवर बाद, जाडेजाने घेतला बळी
- अफगाणिस्तानला पहिला धक्का
12.4: WICKET! J Ahmadi (5) is out, st MS Dhoni b Ravindra Jadeja, 65/1 https://t.co/TjnsaxnMxJ #IndvAfg #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- 10 षटकानंतर अफगाणिस्तानच्या बिनबाद 63 धावा
- मोहम्मद शहजादचे तुफानी अर्धशतक
- अफगाणिस्तानच्या 50 धावा पूर्ण
- पाच षटकानंतर अफगाणिस्तानच्या बिनबाद 35 धावा
- अफगाणिस्तानची दणक्यात सुरुवात
- पहिल्या षटकानंतर अफगाणिस्तानच्या बिनबाद 6 धावा
- अफगाणिस्तानचे सलामीवीर मैदानात
- धोनीकडे कर्णधारपद, 200 व्या सामन्यात करणार नेतृत्व
MS Dhoni – 200th ODI as Captain of #TeamIndia #INDvAFG pic.twitter.com/4PWQNzVgiA
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- हिंदुस्थानचा संघ –
IND XI: MS Dhoni, L Rahul, A Rayudu, D Karthik, M Pandey, K Jadhav, R Jadeja, D Chahar, K Yadav, K Ahmed, Y Chahal
— BCCI (@BCCI) September 25, 2018
- अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
Guess who’s turned up at the toss for #TeamIndia.
Afghanistan wins the toss and elects to bat first #INDvAFG pic.twitter.com/mwyKFN7VmS
— BCCI (@BCCI) September 25, 2018





























































