स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याला रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा किल्ल्याला झळाळी प्राप्त झाली असून तो उजळून निघाला आहे.
ही रोषणाई कॅमऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
रोषणाईपुर्वी लालकिल्ला असा दिसत होता.
संध्याकाळनंतर लालकिल्ला परिसर प्रकाशाने उजळून निघत आहे.
१५ ऑगस्ट जवळ आल्याने अहमदाबादमध्ये राष्ट्रध्वज बनवण्याच्या कामाला गती मिळाली आहे.