
जैसलमैरमध्ये पुन्हा एकदा पाकने ड्रोन हल्ला केला असून, चार ड्रोन पाककडून डागण्यात आले होते. हा ड्रोनहल्ला परतून लावण्यात हिंदुस्थानला यश मिळाले आहे. पाकचे चारही ड्रोन हिंदुस्थानने हाणून पाडले. पाकिस्तान सध्या अंदाधुंद गोळीबार सीमेलगत करत आहे याला हिंदुस्थानकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
पाककडून अमृतसरवरही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. पाकिस्तानचे एकामागोमाग एक ड्रोन हिंदुस्थानकडून नष्ट करण्यात येत आहे. जम्मूच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…