
सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम
विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन विकेटने रोमहर्षक विजय मिळवला. कांगारुंनी हिंदुस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने 3 बळी घेत विजयासाठी शर्थ केली, परंतु अखेरच्या षटकात 14 धावांची आवश्यकता असताना उमेश यादवला कांगारुंच्या फलंदाजांना रोखता आले नाही.
1st T20I. It’s all over! Australia won by 3 wickets https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- मालिकेत 1-0 आघाडी
- अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या चेंडूवर विजय
- ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्यकता
- कांगारुंना सातवा धक्का, नाथन कुल्टर-नाईल बाद
1st T20I. 18.6: WICKET! N Coulter-Nile (4) is out, b Jasprit Bumrah, 113/7 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- कांगारुंना सहावा धक्का, हँडस्कोंब बाद
1st T20I. 18.5: WICKET! P Handscomb (13) is out, c MS Dhoni b Jasprit Bumrah, 113/6 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता
- सामना रोमहर्षक स्थितीत
- 18 चेंडूत 21 धावांची आवश्यकता
- ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, टर्नर शून्यावर बाद
Pandya strikes and Ashton Turner departs without adding a run to the tally.
Australia 102/5 https://t.co/qKQdie3Ayg #INDvAUS pic.twitter.com/MN1S0zV3WF
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, शॉर्ट बाद
1st T20I. 15.2: WICKET! D Short (37) is out, run out (Krunal Pandya/MS Dhoni), 101/4 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- ऑस्ट्रेलियाचा तिसरा धक्का, मॅक्सवेल 56 धावांवर बाद
1st T20I. 13.3: WICKET! G Maxwell (56) is out, c Lokesh Rahul b Yuzvendra Chahal, 89/3 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- ग्लेन मॅक्सवेलचे तुफानी अर्धशतक
- ऑस्ट्रेलियाची विजयाकडे वाटचाल, 47 चेंडूत 48 धावांची आवश्यकता
- पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 28 धावा
- तीन षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 3 धावा
- ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, फिंच शून्यावर बाद
1st T20I. 2.1: WICKET! A Finch (0) is out, lbw Jasprit Bumrah, 5/2 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, स्टॉयनिस बाद
1st T20I. 1.6: WICKET! M Stoinis (1) is out, run out (Umesh Yadav), 5/1 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- हिंदुस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मैदानात
- धोनीच्या 37 चेंडूत नाबाद 29 धावा
- हिंदुस्थानचे ऑस्ट्रेलियासमोर 127 धावांचे आव्हान
- 20 षटकात हिंदुस्थानच्या 7 बाद 126 धावा
- हिंदुस्थानला सातवा धक्का, उमेश यादव बाद
1st T20I. 16.5: WICKET! U Yadav (2) is out, lbw Pat Cummins, 109/7 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- 16 षटकानंतर हिंदुस्थानच्या सहा बाद 104 धावा
- हिंदुस्थानला सहावा धक्का, कृणाल पांड्या बाद
1st T20I. 14.6: WICKET! K Pandya (1) is out, c Glenn Maxwell b Nathan Coulter-Nile, 100/6 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
- चौदा षटकानंतर हिंदुस्थानच्या पाच बाद 95 धावा
- लागोपाठच्या धक्क्याने हिंदुस्थानचा डाव संकटात, धोनीवर मदार
- हिंदुस्थानचा पाचवा धक्का, कार्तिक बाद
1st T20I. 12.6: WICKET! D Karthik (1) is out, b Nathan Coulter-Nile, 94/5 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- हिंदुस्थानचा चौथा धक्का, अर्धशतकानंतर राहुल बाद
1st T20I. 12.2: WICKET! L Rahul (50) is out, c Aaron Finch b Nathan Coulter-Nile, 92/4 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- बारा षटकानंतर हिंदुस्थानच्या तीन बाद 91 धावा
- के.एल. राहुलचे अर्धशतक, टी-20 कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक
That’s a FIFTY!
Much needed runs for #TeamIndia opener @klrahul11, as he brings up his 5th T20I half-century off 35 deliveries #INDvAUS pic.twitter.com/hWaCY8yjlx
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या तीन बाद 80 धावा
- हिंदुस्थानला तिसरा धक्का, पंत तीन धावांवर बाद
1st T20I. 9.6: WICKET! R Pant (3) is out, run out (Jason Behrendorff/Peter Handscomb), 80/3 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- फिरकीपटू झंपाने घेतला दुसरा बळी
- हिंदुस्थानला दुसरा धक्का, विराट 24 धावांवर बाद
1st T20I. 8.4: WICKET! V Kohli (24) is out, c Nathan Coulter-Nile b Adam Zampa, 69/2 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- आठ षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 65 धावा
- हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
- विराट कोहली, लोकेश राहुलची धडाकेबाज फलंदाजी
- सहा षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 49 धावा
- चार षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 26 धावा
- हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा 5 धावांवर बाद
1st T20I. 2.3: WICKET! R Sharma (5) is out, c Adam Zampa b Jason Behrendorff, 14/1 https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- दोन षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 12 धावा
- पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद एक धावा
- सामना सुरू, सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल मैदानात उतरले
- तीन फिरकीपटूंसह हिंदुस्थान मैदानात
- पहिल्या टी-20 साठीचा हिंदुस्थानचा अंतिम 11 खेळाडूंचा संघ
1st T20I. India XI: R Sharma, L Rahul, V Kohli, R Pant, MS Dhoni, D Karthik, K Pandya, U Yadav, Y Chahal, M Markande, J Bumrah https://t.co/qKQdie3Ayg #IndvAus
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- पहिल्या टी-20 साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी
Visakhapatnam: #Visuals from outside ACA–VDCA Cricket Stadium ahead of 1st T20I between Australia and India. Australia won the toss & elected to bowl first. #AndhraPradesh pic.twitter.com/ZIHMvm19Hp
— ANI (@ANI) February 24, 2019
- नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Australia win the toss and elect to bowl first in the 1st T20I at Visakhapatnam
LIVE – https://t.co/qKQdie3Ayg #AUSvIND pic.twitter.com/LKk8MZWkVn
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल, हिंदुस्थान दोन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता
-
INDvAUS आयपीएल गाजवणारा ‘हा’ फिरकी गोलंदाज करणार टी-20मध्ये पदार्पण
- थोड्याच वेळात सुरू होणार पहिला सामना
Hello and welcome to Vizag. We are all set for the 1st T20I #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/J13dEOAn0j
— BCCI (@BCCI) February 24, 2019
- टीम इंडियाचे पारडे जड
- विशाखापट्टणम येथे होणार सामना
- या सामन्यासाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरू आहे
“Stepping up the gas” – @imVkohli
Can you count the number of times the Skip steps out to hit the ball? #TeamIndia #INDvAUS @Paytm pic.twitter.com/FhIk2nbrNy— BCCI (@BCCI) February 24, 2019
- हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिला टी-20 सामना होणार आहे.




























































