IND VS W.IND : वेस्ट इंडिजचा 43 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
(फोटो : चंद्रकांत पालकर)

सामना ऑनलाईन । पुणे

  • वेस्टइंडिजचा 43 धावांनी विजय

  • हिंदुस्थानचा डाव 240 धावांत आटोपला
  • बुमराह भोपळाही न फोडता बाद
  • विजयासाठी हिंदुस्थानला 20 चेंडूत 45 धावांची गरज
  • हिंदुस्थानला नववा धक्का; अहमद 3 धावांवर बाद

  • हिंदुस्थानला आठवा धक्का;चहल 3 धावांवर बाद

  • 43 षटकात हिंदुस्थानच्या 7 बाद  225 धावा
  • हिंदुस्थानला सातवा धक्का; विराट कोहली 107 धावांवर बाद

  • भुवनेश्वर कुमार 10 धावा करून तंबूत परतला

  • विजयासाठी हिंदुस्थानला 60 चेंडूत 69 धावांची गरज
  • सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकवणारा कोहली पहिला हिंदुस्थानी खेळाडू
  • 110 चेंडूत विराट कोहलीचे शतक पूर्ण

  • विजयासाठी हिंदुस्थानला 13 षटकात 83 धावांची गरज
  • महेंद्रसिंग धोनी 7 धावांवर बाद; हिंदुस्थानच्या 37 षटकात 5 बाद 200 धावा
  • हिंदूस्थानला चौथा धक्का; ऋषभ पंत 24 धावा करून बाद

  • हिंदूस्थानला तिसरा  धक्का; अंबाती रायडू 22 धावा करून बाद

  • हिंदूस्थानच्या 22 षटकात 2 बाद 110 धावा
  • हिंदूस्थानला दुसरा धक्का; शिखर धवन 35 धावा करून बाद

  • हिंदूस्थानच्या 16 षटकात 1 बाद 88 धावा
  • हिंदूस्थानच्या 10 षटकात 1 बाद 55 धावा
  • हिंदूस्थानच्या 5 षटकात 1 बाद 26 धावा
  • हिंदूस्थानला पहिला धक्का; रोहित शर्मा 8 धावा करून बाद

  • हिंदुस्थानकडून फलंदाजीला सुरुवात; शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात
  • वेस्ट इंडिजचा खेळ आटोपला, हिंदूस्थानसमोर 284 धावांचे लक्ष्य

  • वेस्ट इंडिजला नववा धक्का, 40 धावांवर नर्स बाद
  • वेस्ट इंडिजच्या 255 धावा, 8 गडी बाद
  • वेस्ट इंडीजच्या 227 धावा, 8 गडी बाद
  • होपचे शतक हूकले, 95 धावांवर बाद
  • वेस्ट इंडीजला सातवा धक्का, पाच धावा काढून ऍलन बाद
  • 41.3: WICKET! F Allen (5) is out, c Rishabh Pant b Yuzvendra Chahal, 217/7 https://t.co/jHiHJXbRD8 #IndvWI @Paytm
  • — BCCI (@BCCI) October 27, 2018
  • वेस्ट इंडिजला सहावा धक्का; जो होल्डर 32 धावांवर बाद
  • वेस्ट इंडिजच्या 34 षटकात 5 बाद 172 धावा
  • वेस्ट इंडिजच्या सध्या 121 धावा झाल्या असून पाच फलंदाज तंबूत परतले
  • वेस्ट इंडिजला पाचवा झटका, पॉवेल बाद
  • हेटम्येर बाद, वेस्ट इंडिजला चौथा झटका, कुलदीप यादवने घेतली विकेट
  • वेस्ट इंडिजच्या शंभर धावा पूर्ण, होप आणि हेटम्येर मैदानात
  • नवोदीत खलील अहमदने घेतली विकेट, वेस्ट इंडिज – 55/3
  • एम सॅम्युएल्स बाद, वेस्ट इंडीजला तिसरा झटका
  • वेस्ट इंडिजच्या 50 धावा पूर्ण, 12 ओव्हरमध्ये केल्या 52 धावा
  • जसप्रीत बुमराहला मिळाली दुसरी विकेट, वेस्ट इंडिजच्या 38 वर दोन विकेट
  • वेस्ट इंडिजला दुसरा झटका, पॉवेल बाद
  • जसप्रीत बुमराहने घेतली विकेट, हेमराज 15 धावा करून बाद, वेस्ट इंडीज – 25/1
  • वेस्ट इंडीला पहिला झटका, हेमराज बाद
  • उमेश यादव, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीला डच्चू, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, खलील अहमदला संधी
  • नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा फलंदाजीचा निर्णय
  • हिंदुस्थान वेस्ट इंडिजमध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या मैदानावर थोड्याच वेळात खेळाला सुरुवात होणार