
सोमवारी पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरला. इराण-अमेरिका यांच्यातील तणावाचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. सेन्सेक्स 442 अंकांनी घसरून 77,708 अंकांवर तर निफ्टी 95.80 अंकांनी घसरून 24,238 अंकांवर बंद झाला. ऑक्सिस बँक, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, इन्पह्सीस, टीसीएस, इंडिगोचे शेअर्स घसरले.





























































