‘इनसाइड एज’चे दुसरे पर्व सुरू

474

एमी ऍवॉर्डस्मध्ये नामांकन मिळालेल्या हिंदुस्थानातील पहिली ऍमेझॉन सीरिज ‘इनसाइड एज’च्या पहिल्या पर्वाला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ऍमेझॉन प्राइम क्हिडीओ आणि एक्सेल मीडिया ऍण्ड एंटरटेन्मेंटने ‘इनसाइड एज’च्या दुसऱया पर्वाची निर्मिती केली आहे. दुसऱया पर्वात आमीर बाशीर, मार्कंड देशपांडे व सपना पब्बी यांच्यासह पहिल्या पर्वातील कलाकार विवेक ओबेरॉय, रिचा चड्डा, अंगद बेदी, सयानी गुप्ता, तनुज वीरवानी, सिद्धांत चतुर्वेदी आणि अमित सियाल यांच्या भूमिका आहेत. 200 देशांतील प्राइम सदस्य 6 डिसेंबरपासून ‘इनसाइड एज सीझन-2’चे सर्व 10 एपिसोडस् पाहू शकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या