#InternationalTigerDay मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅमेऱ्यात टिपलेले वाघ

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असून या निमित्ताने सोशल मीडियावर #InternationalTigerDay हा ट्रेंड सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅमेऱ्यात टिपलेले वाघ त्यांचे अधिकृत हँडल @OfficeofUT यावरून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

आपली प्रतिक्रिया द्या