बीडमध्ये मोठ्याप्रमाणात जमावानं जाळपोळ केल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर आता 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलं आहे.