
दिल्लीतील सर्व आमदारांना आयफोन 16 प्रो मोफत वाटप करण्यात आले. दिल्ली विधानसभेतील कामकाज पेपरलेस व्हावे यासाठी हे फोन देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांसह अख्ख्या मंत्रिमंडळाला नवेकोर टॅब आणि आयपॅडचे वितरण केले आहे. दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आमदारांना आयफोनचे वाटप करण्यात आले आहे.