रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची नवी वेबसाईट लाँच करण्यात आली. नव्या वेबसाईटमुळे रेल्वेचे तिकीट बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांचा अनुभव सोपा आणि जलद होणार आहे. प्रवाशांचा अनुभव सोपा आणि जलद करणे हा उद्देश आहे.