
सामना ऑनलाईन । भोकरदन
जालना जिल्हय़ात भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात जनाकरांच्या गोठ्यास आग लागून तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. या घटनेमुळे तालुक्यात सर्कत्र मोठी हळहळ क्यक्त करण्यात येत आहे.
संजीवनी गजानन मव्हारे, वेदांत किष्णू मव्हारे आणि सार्थक मारुती कोलते अशी मृतांची नावे आहेत. गोठय़ामध्ये सकाळी मुले दहाच्या दरम्यान भातुकलीचा खेळ खेळत होती, मात्र ही मुले खेळत असताना त्यांनी चूल मांडली असाकी क त्या चुलीमध्ये त्यांनी अग्नी पेटवला. पण नंतर या आगीने गोठय़ाला घेरले क आग बघून ही मुले गोठय़ामध्ये असलेल्या एका दरकाजाच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. मात्र संपूर्ण गोठा आगीने केढला गेला क अकघ्या काही क्षणांतच सदरच्या गोठय़ाकरचे पत्रे खाली पडून ही मुले त्यामध्ये दबून गेली. त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.































































