जम्मू कश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश, पाच दहशतवाद्यांना अटक

622

जम्मू कश्मीरमधील बडगाम व गंदेरबाल जिल्ह्यात लष्कराने केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा व हत्यारा जप्त करण्यात आला आहे. हे सर्व दहशतवादी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या