जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सरकारी शाळेत गोळीबार, दोन शिक्षकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी शाळेत गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.


जम्मू कश्मीरच्या इदगाह भागात एक सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू कश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. काल बुधवारी जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन जणांवर गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.