जम्मू कश्मीरमध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, सहा जवान जखमी

1354
फाईल फोटो

जम्मू कश्मीरची राजधानी श्रीनगरमधील कारन नगर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकत हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहे. जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या