ती माझ्या सुखाचा पाया !

154

जयसिंग विश्वासराव, सेवानिवृत्त बेस्ट चालक

आपला जोडीदार भीमाबाई जयसिंग विश्वासराव

लग्नाचा वाढदिवस २७ मे १९७४

त्यांचे दोन शब्दात कौतुक तत्त्वनिष्ठ व उदार मनाची

आठवणीतला क्षण मुलाचा जन्म

त्यांचा आवडता पदार्थ पुरणपोळी आणि मोहनथाळ

> स्वभावाचे कैशिष्टय़ मेहनती, प्रेमळ व सामाजिक बांधिलकी जपणारी. आजुबाजूच्या लोकांच्या मदतीला तात्काळ धावून जाते.

एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ ती सुगरणच आहे. तिच्या हातचे सगळेच पदार्थ चविष्ट असतात. पण खास करून मासवाडी व चिकन बिर्याणी ती अप्रतिम बनवते.

> वैतागतात तेक्हा मी शांत राहतो. खोटं बोललेलं तिला सहन होत नाही. पण राग शांत झाल्यावर ती समजावून सांगते.

त्यांच्यातली कला गोधडय़ा शिवण्यात तिचा हातखंडा आहे. घरात वापरण्यासाठी तिने स्वत:च विविध रंगाच्या व डिझाइनच्या सुंदर गोधडय़ा शिवल्या आहेत. दर्जेदार व आकर्षक गोधडय़ा तयार करण्याचा तिचा प्रयोग अधूनमधून सुरू असतो. स्वत:च तयार केलेल्या गोधडय़ा परदेशात पाठवण्याची तिची इच्छा आहे.

त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ ‘आराधना’मधील ‘कोरा कागज था ये मन मेरा, लिख लिया नाम इसपे तेरा’.

भूतकाळात जगायचे असल्यास कोणता दिवस जगाल मुंबईत घेतलेले पहिले घर.

तुमच्यातील सारखेपणा कुठल्याही बाबतीत एकमताने निर्णय घेणे.

तुम्हाला जोडणारा भावबंध मुलगा मनोहर, नणंद जयश्री.

> विश्वा म्हणजे एकमेकांवर असलेली आपुलकी, समजुतदारपणा.

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट ईश्वराने आम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद व हिंमत दिली. त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही त्याचे आभारी आहोत. आयुष्यात जे काही योजलं होतं ते सारं काही आम्ही मिळवलं. तेक्हा आता कुठलीही आशा नाही. आम्ही पती-पत्नी व मुलगा असा आमचा सुखी संसार आहे. आमचा हा संसार असाच सुखी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपली प्रतिक्रिया द्या