#ElectionResults2019 कन्नडमधून हर्षवर्धन जाधव पराभूत, शिवसेनेचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कन्नडचे अपक्ष उमेदवार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा दणदणीत पराभव झाला आहे. शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांनी जाधव यांचा पराभव केला आहे.