1 / 6
बॉलीवूडमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेरा हा चर्चेत असतो परंतु आता अभिनेत्री कॅटरिनाचा बॉडिगार्ड सध्या भाव खातोय.
कॅटरिनाच्या बॉडीगार्डचे नाव दिपक सिंह आहे. त्याची बॉडी आणि फोटो पाहून एखाद्या चित्रपटातील अभिनेता वाटतो.





























































