
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कुर्ला आणि कलिना विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
कुर्ला विधानसभा
शाखाप्रमुख ः विशाल बिलये (शाखा क्र. 149), विजय मांढरे (शाखा क्र. 168, कुर्ला विधानसभा मर्यादित), चंद्रकांत बनगर (शाखा क्र. 171),
कलिना विधानसभा
उपविभाग संघटक ः गीता मोरे (शाखा क्र. 165, 166, 167, 168), शाखा संघटक ः राधा गावडे (शाखा क्र. 165), कविता गोठणकर (166)
कुर्ला विधानसभा
विधानसभा महिला संघटक ः मीना बनसोडे, विधानसभा समन्वयक ः अश्विनी सातमकर (शाखा क्र. 167, 168, 170, 171), शाखा संघटक ः सोनाली म्हात्रे (शाखा क्र. 170)



























































