LIC Assistant Recruitment 2019 – नोकरीची संधी गमवू नका, 8500 पदं भरणार

9615
lic-logo

lic recruitment 2019 देशात मंदीचे सावट असल्याची चर्चा असतानाच नोकरीची एक नवी संधी आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ तब्बल 8500 पदं भरणार आहे. यासाठी LIC कडून ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. क्लेरिकल स्टाफ, सिंगल विन्डो ऑपरेटर, कस्टमर सेर्व्हिसेस एक्सिक्युटीव्ह अशा विविध पदांसाठीची भरती होणार आहे. विविध झोनसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

LIC च्या 8500 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची अधिकृत वेबसाईट https://www.licindia.in/ ला भेट द्या

महत्त्वाच्या लिंक

Recruitment of Assistants 2019

Direct link to apply online

New registration – Click Here

महत्त्वाच्या तारखा

पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात तारीख – 17.09.2019

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 01.10.2019

कॉललेटर डाऊनलोड आणि पूर्व परीक्षेची तारीख – 15.10.2019 / 22.10.2019
ऑनलाईन परीक्षेची तारीख – 21.10.2019 / 22.10.2019

मुख्य परीक्षेची तारीख – नंतर कळवण्यात येईल

अर्जासाठीची फी

SC/ST/PWD उमेदवारांकरिता – Rs. 100/-

अन्य उमेदवारांसाठी – Rs. 600/-

lic assistant notification 2019

आपली प्रतिक्रिया द्या