
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियाकर प्रचंड सक्रिय असतात. रोज त्यांच्या आकर्षक पोस्ट वाचायला मिळतात. कधी ब्लॉग, कधी व्हिडीयो तर कधी ट्विटच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. याकेळी बिग बींनी स्कतःचा एक ऍनिमेटेड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलंय, ‘आपलं आयुष्य आईक्रीम किंवा एखाद्या गरम पेयासारखं आहे. आईक्रीम कितळण्याआधी किंका गरम पेय थंड होण्याआधी त्याचं सेकन करा.
बिग बींचा हा फोटो सध्या सोशल मीडियाकर जोरदार क्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱयांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या अनोख्या पोस्टसाठी बिग बींचे कौतुक केले आहे. यापूर्की अमिताभ सुशांतसिंह राजपुतसाठी लिहिलेल्या ब्लॉगमुळे चर्चेत होते. त्यांनी ब्लॉगवर आपल्या भावना व्यक्त करून सुशांतला श्रद्धांजली दिली होती.

























































