Live- लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न
  • थोड्याच वेळात होणार लालबागच्या राजाचं विसर्जन
  • पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न
  • श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचं पालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन
  • पुणे- मंडई गणपतीचे डेक्कन चौकात विसर्जन
  • गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी
  • लालबागचा राजा तीन किमी समुद्रात पोहोचला, आणखी तीन किमी जाणार आत
  • 20 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
  • पुणेः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे टिळक चौकात आगमन
  • dagdusheth-halwai-ganpati
  • वाढती महागाई, रोगराई यांचं समूळ उच्चाटन कर आणि सर्वत्र सुख समाधान नांदू दे असं साकडं गणरायाला घालण्यात येत आहे.
  • दरवर्षी न चुकता आपल्याकडे पाहुणचाराला येणाऱ्या आणि चराचरात चैतन्य जागवणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्त पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करताना दिसत आहेत.
  • गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आणि भरल्या मनाने गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे.