Live – संगमनेरमध्ये नवले नवल घडवणार, संपूर्ण जिल्ह्यात भगवा फडकणार- उद्धव ठाकरे

1547

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे आज ते विराट सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

 • संगमनेरमध्ये नवले नवल घडवणार, संपूर्ण जिल्ह्यात भगवा फडकणार
 • शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करणार- उद्धव ठाकरे
 • एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी
 • काँग्रेसला ६० वर्षे देऊनही कामे केले नाही.
 • संगमनेरमध्ये भगवाच फडकणार – उद्धव ठाकरे
 • तेजस सभा बघायला आहे, तो जंगलात रमणारा आहे
 • आपला आवाज कोणी दाबू शकत नाही -उद्धव ठाकरे
 • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे देखील उपस्थित
 • या सभेसाठी तेजस ठाकरे देखील उपस्थित
 • उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत
 • उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संगमनेरमध्ये विराट सभा
आपली प्रतिक्रिया द्या