INDvSA T20 – टीम इंडियाचा आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय

1165

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चंदीगड येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना डिकॉकचे अर्धशतक (52) आणि बवूमाच्या 49 धावांच्या बळावर 20 षटकात 5 बाद 149 धावा केल्या. आफ्रिकेचे आव्हान हिंदुस्थानने 19 व्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

 • मालिकेत 1-0 आघाडी
 • विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक (72 धावा)
 • टीम इंडियाचा आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय

 • टीम इंडियाला तिसरा धक्का, पंत बाद
 • 13 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 101 धावा
 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
 • मिलरने अफलातून झेल घेत धवनला 40 धावांवर केले बाद
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का, धवन बाद

 • दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 79 धावा
 • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 41 धावा
 • रोहित 12 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित बाद

 • दोन षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 21 धावा
 • दुसऱ्या षटकात रोहितची षटकारांची आतषबाजी
 • पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 8 धावा
 • हिंदुस्थानची फलंदाजी सुरु, रोहित-धवन मैदानात
 • आफ्रिकेचे हिंदुस्थानसमोर 150 धावांचे आव्हान
 • आफ्रिकेला पाचवा धक्का, मिलर बाद
 • बवूमा 49 धावांवर बाद
 • आफ्रिकेला चौथा धक्का, चहरचा दुसरा बळी
 • 15 षटकानंतर आफ्रिकेच्या 3 बाद 110 धावा
 • आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण
 • जाडेजाने एका धावेवर केले बाद
 • आफ्रिकेला तिसरा धक्का, ड्यूसेन बाद
 • 12 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 90 धावा
 • बाद होण्यापूर्वी डिकॉकने 52 धावा केल्या
 • आफ्रिकेला दुसरा धक्का, अर्धशतकानंतर डिकॉक बाद

 • डिकॉकचे अर्धशतक
 • दहा षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 78 धावा
 • आठ षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 55 धावा
 • आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
 • चार षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 32 धावा
 • चार षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 31 धावा
 • चहरने 6 धावांवर केले बाद
 • आफ्रिकेला पहिला धक्का, हेंड्रिक्स बाद

 • तीन षटकानंतर आफ्रिकेच्या बिनबाद 24 धावा
 • नवदीप सैनीला डिकॉकने सलग तीन चौकार ठोकले
 • दोन षटकानंतर बिनबाद 11 धावा
 • पहिल्या षटकानंतर बिनबाद 6 धावा
 • आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुवात

हिंदुस्थानचा संघ –

आफ्रिकेचा संघ –

 • नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या