‘सूर्यास्त’… अटलजी अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

  • ‘सूर्यास्त’… अटलजी अनंतात विलीन

  • अटलजींना मुखाग्नि देण्यात आला
  • अटलजींना तोफांची सलामी

  • स्मृतिस्थळावर भद्रसुक्तच्या मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार सुरू

  • हिंदुस्थानचा तिरंगा अटलजींच्या नातीकडे सुपुर्त केला

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वाहिली श्रद्धांजली

  • अफगानिस्तानचे पंतप्रधान हमिद करझाई, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली आणि श्रीलंकेचे प्रभारी परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरिएला यांनी वाहिली श्रद्धांजली

  • भुतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी वाहिली श्रद्धांजली

  • भारत माता की जय, वंदे मातरम्, अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा अटलजी का नाम रहेगा अशा घोषणा
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली
  • सैन्यदलाकडून वाजपेयी यांना सलामी

  • पंतप्रधान मोदींनी केले पुष्पचक्र अर्पण

  • संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन यांनी केले पुष्पचक्र अर्पण

  • तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून पुष्पचक्र अर्पण

antyayatra-1

  • अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव राष्ट्रीय स्मृतिस्थळावर पोहोचले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहिली श्रद्धांजली

 

वाचा बातमी:  वाजपेयींचे मराठी प्रेम

      • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप मुख्यालयात पोहोचले

uddhav-thackeray

        • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

      • पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले
      • भाजपच्या मुख्यालयाबाहेर चाहत्यांच्या रांगा
      • वाजपेयी यांच्या निवासस्थानाहून पार्थिव भाजपच्या मुख्यालयात आणलं गेलं
      • प्रचंड गर्दी असून देखील चाहत्यांकडून शिस्त पालन
      • वाजपेयी यांच्या निवास्थानी चाहत्यांची गर्दी
      • जगभरातील बड्या नेत्यांनी वाजपेयी यांना वाहिली श्रद्धांजली
      • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक दिल्लीच्या दिशेने