Live #NZvIND : हिंदुस्थानचा दारुण पराभव, आठ गडी राखून न्यूझीलंड विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन

  • हिंदुस्थानचा दारुण पराभव, आठ गडी राखून न्यूझीलंड विजयी

  • न्यूझीलंडला दुसरा धक्का, विलियमसन्स बाद

  • न्यूझीलंडला पहिला धक्का, गुप्टील बाद. हार्दिक पांड्याने घेतली विकेट

न्यूझीलंडला पहिला धक्का, गुप्टील बाद

  • हिंदुस्थानकडून यझुवेंद्र चहलने (18) केल्या सर्वाधिक धावा
  • विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा खराब खेळ
  • न्य़ूझीलंडला विजयासाठी 93 धावांची गरज

  •  हिंदुस्थानची दयनीय अवस्था, 92 धावांवर ऑल आऊट

  • ट्रेंट आणि ग्रॅण्डहोमच्या तुफानी माऱ्यापुढे हिंदुस्थानी फलंदाज ढेपाळले
  • हिंदुस्थानची दयनीय अवस्था, शंभर धावांच्या आत नऊ गडी बाद
  • कुलदीप यादव बाद

  • ट्रेंट बोल्ट सुपरफास्ट, हिंदुस्थानचे पाच गडी तंबूत पाठवले
  • हिंदुस्थानला आठवा धक्का, हार्दिक पांड्या बाद

  • भुवनेश्वर कुमार बाद, 40 धावांत 7 गडी बाद

  • केदार जाधव बाद, बोल्टने घेतली विकेट

  • न्यूझीलंडचा टीम इंडियाला जबरदस्त दणका, 36 धावांत 6 गडी बाद
  • शुभमन गिल 9 धावा करून बाद
  • हिंदुस्थानची घसरगुंडी, पाच गडी तंबूत परतले

  • केदार जाधव व शुभमन गिल मैदानावर
  • ग्रॅण्डहोमच्या एकाच षटकात हिंदुस्थानला दोन धक्के, रायुडू पाठोपाठ कार्तिक बाद

  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, रायुडू बाद

  • अंबाती रायुडू मैदानावर
  • बोल्टचा हिंदुस्थानला दुसरा धक्का
  • शिखर धवन पाठोपाठ रोहित शर्माही तंबूत परतला

  • शुभमन गिल मैदानावर
  • ट्रेंट बोल्टने घेतली विकेट
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, शिखर धवन 13 धावा करून बाद

  • रोहित शर्मा आज 200 वा एकदिवसीय सामना खेळत आहे.

  • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, शिखर धवन व रोहित शर्मा मैदानावर
  • शुभमन गिलचे टीम इंडियात पदार्पण

  • महेंद्र सिंग धोनीला देखील विश्रांती, दिनेश कार्तिक करणार यष्टीरक्षण

  • शेवटच्या दोन सामन्याच विराट कोहलीला विश्रांती, रोहीत शर्मा कर्णधार
  • न्यूझीलंडने टॉस जिंकला, पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय

  • हिंदुस्थानने तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली
  • हिंदुस्थान व न्यूझीलंडदरम्यान आज चौथा एकदिवसीय सामना

  • हिंदुस्थान व न्यूझीलंडदरम्यानच्या चौथ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा सराव