Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा मतदारसंघ – नितीन गडकरी विजयी

nagpur-lok-sabha-constituency

नागपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभामतदारसंघ समाविष्ट केल्या गेले आहेत. नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे (काँग्रेस) अशी या मतदारसंघात लढत आहे…

– नितीन गडकरी २१ हजार मतांनी आघाडीवर

– नितीन गडकरी १० हजार मतांनी आघाडीवर

– नितीन गडकरी ६ हजार मतांनी आघाडीवर, विकास ठाकरे पिछाडीवर

– नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आघाडीवर

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

  1. तेरावी लोकसभा १९९९-२००४ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  2. चौदावी लोकसभा २००४-२००९ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  3. पंधरावी लोकसभा २००९-२०१४ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  4. सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नितीन गडकरी भारतीय जनता पक्ष
  5. सतरावी लोकसभा २०१९- नितीन गडकरी भारतीय जनता पक्ष