रामटेक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. राजू पारवे (शिंदे सेना) विरुद्ध श्यामकुमार बर्वे (काँग्रेस ) यांच्यात प्रमुख लढत आहे.
– श्यामकुमार बर्वे आघाडीवर १६ हजार मतांनी आघाडीवर
– राजू पारवे पिछाडीवर, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आघाडीवर
– सुरुवातीच्या कलात राजू पारवे ३५२ मातांनी आघाडीवर
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
- तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना
- चौदावी लोकसभा २००४-२००९ सुबोध बाबुराव मोहिते (२००४ – २००७)
प्रकाश बी. जाधो (२००७ – २००९) शिवसेना - पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- सोळावी लोकसभा २०१४-२०१९ कृपाल तुमाने शिवसेना
- सतरावी लोकसभा २०१९- कृपाल तुमाने शिवसेना (आता शिंदे गट)