आदित्य ठाकरे यांच्या सभांचे दिंडोशी, भांडुपमध्ये तुफान

629

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभांचे तुफान आज दिंडोशी आणि भांडुपमध्ये उठले. ‘सर्वसामान्यांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या न्यायहक्कांसाठी शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे सरकार आणावेच लागेल’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी या सभांमध्ये करताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांना उपस्थित हजारोंच्या गर्दीने प्रतिसाद दिला.

आदित्य ठाकरे, फडणवीस राज्यासाठी चांगले काम करतील! अनिल कपूर यांचा विश्वास

 

आपली प्रतिक्रिया द्या