24 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 सिंधखेडा राजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार संघ  – सिंधखेडा राजा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र भास्करराव शिनगारे 57873 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे डॉ. शशिकांत नरसिंग खेडेकर यांना 51167 मतं मिळाली आहेत.  वंचित बहुजन आघाडीच्या  सविता शिवाजी मुंढे यांना 27737 मतं मिळाली आहेत.

sindhkhed-raja-24