Live – नागरिकत्व कायद्याच्या प्रश्नावर सरन्यायाधीश बोबडे रामशास्त्री बाण्याने निर्णय घेतील – मुख्यमंत्री ठाकरे

1445
nagpur-assembly-2019
 • महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त करत, श्रद्धांजली वाहिली
 • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धांजली वाहिली
 • सभागृहात शांतता, विरोध आपापल्या जागेवर जाऊन बसले
 • संपूर्ण सभागृहाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला
 • विरोधकांकडून बॅनर घेऊन सभागृहात गोंधळ, भाजप आमदार वेलमध्ये उतरले
 • कामकाज सुरू ठेवण्याचे विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
 • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक, विरोधकांचा प्रचंड गोंधळ
 • विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू
 • विधानसभेत विरोधकांचा गोंधळ, कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब
 • सावरकारांच्या अपमानाबाबत विरोधकांची स्थगन प्रस्तावाची मागणी, स्थगन प्रस्तावाला अध्यक्षांची मंजुरी नाही, विरोधकांची घोषणाबाजी
 • विरोधीपक्ष आक्रमक, सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी
 • विधानसभा अध्यक्षांनी फडणवीस यांना बोलण्यास परवानगी दिली, मात्र ते रेकॉर्डवर घेऊ नये अशा सूचना दिल्या
 • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या विषयीचा मुद्दा उपस्थित केला
 • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश बोबडे यांचे अभिनंदन केले
 • नागरिकत्व (सुधारित) कायदा लागू केल्यानंतर देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं आहे, याप्रकरणी सरन्यायाधीश बोबडे हे नक्कीच रामशास्त्री बाण्याने निर्णय घेतील, असा विश्वास…
 • रामशास्त्री बाण्याने सरन्यायाधीश बोबडे हे कार्य करतील
 • जगाने कौतुक केले तरी आईवडिलांनी केलेलं कौतुक महत्त्वाचं – मुख्यमंत्री
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला
 • न्या. शरद बोबडे यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाली याप्रकरणी अभिनंदनपर प्रस्ताव
 • विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

bjp-savarkar

 • अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी
 • विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड; थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा
 • भाजपचे आमदार हिवाळी अधिवेशनात ‘मी सावरकर ‘ अशी टोपी घालून दाखल

 • विरोधी पक्ष वीर सावरकरांच्या प्रश्नावर आक्रमक
 • विरोधकांनी रविवारी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला होता
 • नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार
आपली प्रतिक्रिया द्या