किसान कनेक्टचा ऑनलाइन आंबा महोत्सव

‘शेतातून घरापर्यंत’ भाज्या, फळे आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या किसान कनेक्टने महाराष्ट्राचा पहिला ऑनलाईन आंबा महोत्सव आयोजित केला आहे. हापूस, बेबी हापूस, लालबाग, बदामी, तोतापुरी, लंगडा, केशर, दशेरी, चौसा, नीलम, मल्लिका, जुन्नर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे याद्वारे थेट घरी मागवता येतील. हा ऑनलाइन आंबा महोत्सव लोकांसाठी फेब्रुवारीपासून मोसम असेपर्यंत सुरू राहील.

आपली प्रतिक्रिया द्या