सामना प्रतिनिधी । कर्जत
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर कर्जत-पळसदरी रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील मालगाडीची कपलींग गुरुवारी सकाळी तुटली. या घटनेनंतर पुणेकडे जाणाऱ्या सर्व गाड्या उशिरा धावत आहेत.