भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष शिवसेनेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणकवळे येथील भाजप मालवण उपतालुका अध्यक्ष मुकुंद पार्टे, माजी चेअरमन आप्पा नाईक यांनी सोमवारी शिवसेना तालुका कार्यालय येथे शिवबंधन बांधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, शशांक माने, सुरेश मड्ये यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.