सहजीवनी या… माझी पत्नी… हाच माझा विश्वास!

291

>>मंगेश गावडे, भांडुप

l आपली जोडीदार मानसी मंगेश गावडे.

l लग्नाची तारीख 2 मे 1994

l आठवणीतला क्षण मुलगा झाला तो क्षण.

l तिचा आवडता पदार्थमांसाहाराची प्रचंड आवड.

l एखादा तिच्याच हातचा पदार्थशाकाहारी प्रत्येक पदार्थ चवदार बनवते.

l वैतागते तेव्हामी आणि मंदार शांत राहतो.

l तिच्यातील कला विणकाम सुंदर करते.

l तिची गंमत करायची असल्यासतिला सरप्राइज भेटवस्तू देण्याअगोदर चिडवणे.

l तिच्यासाठी एखादी गाण्याची ओळ मेरा प्यार भी तू है… इकरार भी तू है… तू ही नजरों में जान-ए-तम्मन्ना…

l तुमच्या आयुष्यात तिचे स्थान सहजीवनाची सोबतीण जन्मोजन्मी हिच मिळावी…!!!

l भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल कुटुंबातील हेच प्रेमदायी जीवन कायम जगण्यासाठी प्रेरणा देणारे भूतकाळातील दिवस.

l तुमच्यातील सारखेपणाकुटुंबातील कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना आमचे दोघांचे एकमत होते.

l तुम्हाला जोडणारा भावबंधआमचा मुलगा मंदार आणि भावाची मुलगी मयुरी.

l कठीण प्रसंगात तिची साथ माझ्या कायम पाठीशी उभी राहण्याची साथ असल्यानेच जीवनात मी कठीण प्रसंगांवर मात करीत गेलो.

l विश्वास म्हणजे? – विश्वास म्हणजे माझी पत्नी मानसी.

l आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट मी लग्नाआधी खूप वैफल्यग्रस्त होतो. रागीट होतो. माझा संसार कसा होणार, माझे आयुष्य भविष्यात कसे असणार याची चिंता माझ्या आईस आणि कुटुंबास होती. पण तिने मला खूप आधार दिला. वेळेप्रसंगी रुद्रावतार घेऊन मला ताळ्यावर आणले. मी आज माझ्या या जीवनात स्थिरावलोय. सुखात, आनंदात आहे ते फक्त तिच्यामुळे.

आपली प्रतिक्रिया द्या