मणिपूरमध्ये जमावाने सुरक्षा दलाच्या 2 बसेस जाळल्या, हिंसाचार सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manipur-violence
फाईल फोटो

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या दोन बसेस जमावानं पेटवून दिल्याचं अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितलं. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी सायंकाळी दीमापूरहून बसेस येत असताना सपोरमीना येथे ही घटना घडली.