[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="163854,163852,163855,163851,163853"]
ताज्या बातम्याफोटो पानगावमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन सामना ऑनलाईन | 26 Jul 2018, 3:54 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 सोलापूर बार्शी रस्त्यावर पानगावमध्ये आंदोलन केले,यावेळी गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजातर्फे यावेळी मोर्चाही काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोकोही केला. टायर जाळल्याने काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मराठा बांधव या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.