खासदार रवि किशन राज्यपालांच्या भेटीला, ‘या’ विषयावर झाली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रवि किशन- भाजप- गोरखपूर

गोरखपुरचे खासदार व अभिनेते रवि किशन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः गोरखपुर येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल त्यांनी यावेळी चर्चा केली. यावेळी रवि किशन यांच्या पत्नी देख‍िल उपस्थित होत्या.