सौ. रश्मी ठाकरेंनी टेंभीनाक्यावरील देवीचं घेतलं दर्शन, केली मनोभावे आरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी परंपरेप्रमाणे ठाणे येथील टेंभी नाका परिसरात देवीचं दर्शन घेतलं. भक्तिभावानं आरती केली. यावेळी टेंभीनाका परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती.