[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="164694,164698,164697,164696,164695"]
फोटो गणेशगल्लीचा राजा पाद्यपूजन सोहळ्याची क्षणचित्र सामना ऑनलाईन | 30 Jul 2018, 3:59 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 मुंबईकरांच्या मनावर राज्य करणाऱ्या गणेश गल्लीचा मुंबईचा राजा गणपतीचा पाद्य पूजन सोहळा उत्साहात पार पडला... गणेश गल्लीचा राजाच्या पाद्य पूजनाचा सोहळा विधिवत पार पडला... पाद्यपूजन सोहळ्यावेळीचे खास दृश्य गणेश गल्लीचा मुंबईचा राजा गणपतीच्या पाद्य पूजन सोहळ्यावेळी ढोल पथाकानं सारा परिसर दणाणून सोडला... या सोहळ्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती...