कस्टम्स कपचा धमाका प्रजासत्ताक दिनी

193

मुंबई कस्टम्स यांच्या वतीने 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी कस्टम्स कप रेगाटा या सेलिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱया स्पर्धेत देशातील विविध क्लब्सचा समावेश असणार आहे. रॉयल यॉट क्लब येथे विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये मिलिट्री इंजिनीअर्स, आर्मी नोड, इंडियन नवाल वॉटरमनशिप ट्रेनिंग सेंटर, इंडियन कस्टम्स, रॉयल यॉट क्लब, मुंबई सेलिंग असोसिएशन, कुलाबा सेलिंग असोसिएशन, गोवा सेलिंग असोसिएशन या क्लब्सचा समावेश असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या