मुंबईतील उपायुक्तांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. तर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी प्रकाश जाधव यांची नियुक्ती झाली. करण्यात आलेल्या बदल्या पुढीलप्रमाणे- झोन 1- शशिकुमार मीना, झोन-4 विजय पाटील, झोन-6 कृष्णकांत उपाध्याय, झोन-10 एम.सी.व्ही. महेश रेड्डी, अभियान- एस. चैतन्य, अंमलबजावणी-राजू भुजबळ, ट्राफिक- योगेश कुमार गुप्ता, मुख्यालय 2- संजय पाटील, विशेष शाखा 1- एस.टी.राठोड, जलद प्रतिसाद पथक- भरत तांगडे, सशस्त्र पोलीस (ताडदेव) – विनायक ढाकणे, अंमली पदार्थ विरोधी पथक- दत्ता नलावडे, संरक्षण- सौरभ त्रिपाठी, सुरक्षा- शहाजी उमाप, वाहतूक- नंदकुमार ठाकूर आणि सोमनाथ घार्गे, सशस्त्र पोलिस (नायगाव) मोहन दहिकर.