
- एकनाथ शिंदे – नगरविकास, एमएसआरडीसी
- सुभाष देसाई – उद्योग
- आदित्य ठाकरे – पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
- संजय राठोड – वने
- अनिल परब – परिवहन, संसदीय कार्य
- उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण
- दादा भुसे – कृषी
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
- संदीपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन
- शंकरराव गडाख – जलसंधारण
- अजित पवार – उपमुख्यमंत्री, अर्थ
- अनिल देशमुख – गृह
- जयंत पाटील – जलसंपदा
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
- दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क
- धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
- नवाब मलिक – अल्पसंख्याक
- बाळासाहेब पाटील – सहकार
- जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
- हसन मुश्रीफ – ग्रामविकास
- राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य
- बाळासाहेब थोरात – महसूल
- अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
- नितीन राऊत – ऊर्जा
- वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
- के. सी. पाडवी – आदिवासी विकास
- अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक
- विजय वडेट्टीवार – मदत व पुनर्वसन, खार जमीन
- यशोमती ठाकूर – महिला व बालविकास
- अस्लम शेख – बंदरे, वस्त्राsद्योग, मत्स्य संवर्धन
- सुनील केदार – दुग्धविकास आणि पशुसंवर्धन
राज्यमंत्री
- शंभुराजे देसाई – गृह (ग्रामीण), अर्थ, वाणिज्य
- सतेज पाटील – गृह (शहर)
- बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
- राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक
- दत्तात्रय भरणे – जलसंधारण
- अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा
- संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम
- प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण
- विश्वजित कदम – कृषी आणि सहकार
- अब्दुल सत्तार –महसूल आणि ग्रामविकास






















































