एक मच्छर… नाना पाटेकर यांचे गाजलेले डायलॉग

4292

सुप्रसिद्ध नट नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस.  आपल्या अभिनयामुळे नाना ओळखले जातात तसेच समाजकार्यामुळेही ते ओळखले जातात. नान पाटेकर यांनी 41 वर्षे चित्रपटसृष्टीत घालवली आहेत. नानाचे चित्रपट प्रसिद्ध आहेत तसेच त्यांचे डायलॉगही प्रसिद्ध आहेत.

हिंदू का खून मुस्लीम का खून

एक मच्छर

26/11 चित्रपटातील गाजलेला सीन

मै भी नाचा


पार्टी बंद करो

नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांचा कॉमेडी सीन

 

कैसे बताऊँ तुम मेरे लिए कौन हो 

आपली प्रतिक्रिया द्या