
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मला डेंग्यूचे निदान झाले आहे आणि बेड किश्रांतीचा सल्ला मिळाला आहे. परंतु मी पुणे परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासंदर्भात कार्यकारी अधिकारी आणि सरकारी अधिकाऱयांसोबत मदत क पुनर्कसन उपाययोजना त्करेने करण्यासाठी समन्कय साधत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

























































