नेटफ्लिक्सचा सुपर धमाका, 17 चित्रपट होणार रिलीज

लॉकडाऊनमुळे सध्या सिनेमागृहांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने आता सिनेमांनी ओटीटी प्लॅटफॉर्मची वाट धरली आहे. अनेक चित्रपट आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हॉटस्टारवर रिलीज होत आहेत.


View this post on Instagram

Are you excited or ARE YOU EXCITED?!

A post shared by Netflix India (@netflix_in) on

हॉटस्टारवर येत्या काळात 7 बडे सिनेमे रिलीज होणार असताना आता नेटफ्लिक्सने एक पाऊल पुढे जात तब्बल 17 सिनेमांची यादी जाहीर केली आहे. जान्हवी कपूरचा बहुचर्चित गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल हा चित्रपट देखील या यादित आहे. त्यासोबतत गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल, रात अकेली है, डॉली किट्टी और वो चमकते सितारे, तोरबाज, AK vs AK, गिन्नी वेड्स सनी, त्रिभंगा- टेढ़ी-मेढ़ी क्रेजी, लूडो, क्लास ऑफ ’83, अ सूटेबल बॉय, मिसमैच, सीरियस मेन, काली खुही, बॉम्बे रोज, भाग बीनी भाग, बॉम्बे बेगम्स, मसाबा मसाबा हे चित्रपट देखील रिलीज होणार आहेत

आपली प्रतिक्रिया द्या