
प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा ही कायम सोशल मीडियावर एका पेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यावरून तिला अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलही केले जाते. मात्र निया त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तिचे फोटो शेअर करतेच. यावेळेस मात्र नियाने तिचा फोटो शेअर करताना तिच्या ट्रोलर्सला खिजवले आहे.
View this post on Instagram
नियाने काळ्या रंगाचा थाय स्लिट ड्रेस घालून एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने इंस्टाग्रावर शेअर केले असून त्यासोबत तिने ”माझा हा थाय स्लिट ड्रेसची किंमत ही तुमच्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुमचा पगार वाढविण्याकडे जास्त लक्ष द्या”, अशी पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट नेटकऱ्यांना खिजवणारी आहे.
View this post on Instagram























































